NEWSIUM LIVE DESK

Live News

Live headlines and the latest reporting. Updates appear newest first.

Live Headlines

Refresh updates ↻

Times shown in +00:00.

  1. MaharashtraPolitics

    ‘फडणवीसांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं!’ उबाठा गटावर शेलारांचा निशाणा!

  2. MaharashtraPolitics

    लोहगडच्या केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील; फडणवीसांनी शब्द पाळल्याची कुटुंबीयांची भावना!

  3. MaharashtraPolitics

    Delhi: CJP Founder Abhijeet Dipke Granted Conditional Bail in Delhi; Release Expected After Signing Peace Bond!

  4. MaharashtraPolitics

    ‘शिवसैनिकांची खरी जाण एकनाथ शिंदेंनाच!’ नवनाथ बन यांचं मोठं वक्तव्य!

  5. MaharashtraPolitics

    मीनाक्षी शिंदेंना पदावरून हटवण्याची पूर्णेकर कुटुंबीयांची मागणी; प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया काय?

  6. MaharashtraPolitics

    ‘MPSC प्रकरणात तुकाराम मुंढेंकडून मोठ्या अपेक्षा!’ रोहित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य!

  7. MaharashtraPolitics

    संजय राऊतांवर नवनाथ बन यांचा टीकेचा भडिमार; राजकीय वादाला नवं वळण!

  8. MaharashtraPolitics

    ‘भाजपच्या गुंडांना पोलिसांचा गणवेश घालून मैदानात उतरवलं जातंय!’ संजय राऊतांचा गंभीर आरोप!

  9. LocalMaharashtra

    ठाणे-मुंबई एंट्री पॉइंटवर धावत्या कारवर मेट्रोचा लोखंडी पिलर कोसळला; दोघे जखमी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार!

  10. MaharashtraPolitics

    धाराशिवमध्ये रामदास आठवलेंची कवितेतून राहुल गांधींवर टोलेबाजी; पत्रकार परिषदेत रंगली राजकीय जुगलबंदी!

  11. LocalMaharashtraPolitics

    ‘तिरंगा तुमच्या बापाची मालमत्ता आहे का?’ इंग्रजांचा दाखला देत अंबादास दानवेंचा भाजपला सवाल!

  12. EntertainmentMaharashtraPolitics

    ‘तिरंगा हाती घेतलेल्या मुलांना ताब्यात का घेतलं?’ प्रकाश राज यांचा सरकारला सवाल!

  13. ‘वेळ आली तर तुरुंगात जायचीही तयारी!’ संजय राऊतांचं थेट आव्हान!

  14. MaharashtraPolitics

    ‘आता कोणत्या तोंडाने मतं मागायला येता?’ किरण सरनाईकांना यशोमती ठाकूरांचा थेट सवाल!

  15. MaharashtraPolitics

    ‘तिरंगा फडकवण्यासाठी परवानगी कशाला हवी?’ संजय राऊतांचा संतप्त सवाल!

  16. LocalMaharashtraPolitics

    पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींना भरचौकात फाशी द्यावी, अशी संतप्त मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

  17. MaharashtraPolitics

    सुप्रीम कोर्टाकडून खासदार संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  18. LocalPolitics

    तिरंगा रॅलीपूर्वी मोठी कारवाई! CJP संस्थापक अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

  19. MaharashtraPolitics

    ‘माझ्या जीवाला काही झाल्यास अभिजीत दीपके जबाबदार!’ सचिन खरातांचा गंभीर आरोप; त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

  20. MaharashtraPolitics

    दिल्ली पुलिस ने अभिजीत दीपके को हिरासत में लिया। पहले नोटिस जारी किया गया था, अब इस कार्रवाई से राजनीतिक हलचल तेज हो गई है।

  21. LocalMaharashtra

    कल्याणात वीजपुरवठा खंडित झाल्याने शिवसेना आक्रमक; महावितरण कार्यालयात मेणबत्त्या पेटवून अनोखं आंदोलन!

  22. MaharashtraPolitics

    ‘आंदोलन सुरूच राहणार, ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल!’ निवडणूक आयोगाविरोधात वर्षा गायकवाड यांचा इशारा; आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार!

  23. MaharashtraPolitics

    ‘तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण मैदानात उतरू!’ संजय राऊतांचा ठाम निर्धार! त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  24. MaharashtraPolitics

    ‘सुप्रीम कोर्टाची माफी मागायला हरकत नाही!’ संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

  25. MaharashtraPolitics

    पुणे निवडणूक : २३ ऑक्टोबरला पदवीधर व शिक्षक मतदारांना विशेष रजा; खासगी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन तासांची सवलत!

  26. Maharashtra

    Devendra Fadnavis Targets CJP Protest, Alleges ‘Fake Narrative’ Despite EC Clarification

  27. India

    Mumbai Records Strongest September Property Registrations in More Than 14 Years

  28. Local

    Mumbai Turns to Revival of Wells as Maharashtra Grapples With Drought Conditions

  29. India

    Maharashtra Adds 43 More Tehsils to Drought-Hit List, Seeks Central Assistance

  30. India

    Infant Allegedly Sold for ₹1.2 Lakh in Maharashtra; Seven Arrested